मंत्र जीवनाचा: एक नवा दृष्टीकोन (Marathi Edition) por महेश काटे

मंत्र जीवनाचा: एक नवा दृष्टीकोन (Marathi Edition) por महेश काटे

Titulo del libro: मंत्र जीवनाचा: एक नवा दृष्टीकोन (Marathi Edition)

Autor: महेश काटे

Fecha de lanzamiento: February 16, 2018

मंत्र जीवनाचा: एक नवा दृष्टीकोन (Marathi Edition) de महेश काटे está disponible para descargar en formato PDF y EPUB. Aquí puedes acceder a millones de libros. Todos los libros disponibles para leer en línea y descargar sin necesidad de pagar más.

महेश काटे con मंत्र जीवनाचा: एक नवा दृष्टीकोन (Marathi Edition)

जीवन जगताना आपण अनेक भावना एकाच वेळी अनुभवत असतो. आनंद, दुःख, अपेक्षा, निराशा...
सगळ्याच गोष्टी आपल्या आयुष्याला समृद्ध बनवित जातात. पण कधी कधी विचारांचा, भावनांचा गुन्ता होतो. सरळमार्गी असलेले आयुष्य, एखाद्या दुष्टचक्रात अडकते. अशा वेळी वाट दाखवणारा एखादा हात लागतो, सगळं ऐकून घेणारा एखादा मित्र लागतो. महेश काटे, गेली १४ वर्षे अनेकांना वाट शोधण्यास मदत करत आहेत. अनेकांचे मित्र होऊन त्यांच्या समस्या सोडविण्यास त्यांना मदत करताहेत. त्यांच्या अनुभवातुन निर्माण झालीये जीवन जगण्याची एक नवी पद्धती.